1/9
Spardha Pariksha Mantra screenshot 0
Spardha Pariksha Mantra screenshot 1
Spardha Pariksha Mantra screenshot 2
Spardha Pariksha Mantra screenshot 3
Spardha Pariksha Mantra screenshot 4
Spardha Pariksha Mantra screenshot 5
Spardha Pariksha Mantra screenshot 6
Spardha Pariksha Mantra screenshot 7
Spardha Pariksha Mantra screenshot 8
Spardha Pariksha Mantra Icon

Spardha Pariksha Mantra

Spardha Live
Trustable Ranking Icon인증완료
1K+다운로드
13.5MB크기
Android Version Icon5.1+
안드로이드 버전
1.6.3(07-03-2022)최신 버전
-
(0 리뷰)
Age ratingPEGI-3
다운로드
세부 정보리뷰버전정보
1/9

Spardha Pariksha Mantra의 설명

स्पर्धा परीक्षा मंत्रहे एक मराठी अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे. हे चालू घडामोडी, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, कृषी, अंकगणित, सामान्य ज्ञान,नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विविध भागातील आपले स्पर्धात्मक परीक्षा कौशल्य सुधारण्यासाठी काम करते. हे ऍप्लिकेशन विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे.


आम्ही दररोज प्रत्येक विभागात नविन प्रश्न संच अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून हे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा.


आम्ही स्पर्धात्मक परीक्षा कौशल्यबद्दल शक्य तितकी सर्वोत्कृष्ट सामग्री देण्याचा प्रयत्न करू.


स्पर्धा परीक्षा मंत्रमध्ये दोन परीक्षा प्रकार आहेत.


१. ऑनलाईन सराव चाचणी


२. ऑनलाईन वेळ चाचणी१. ऑनलाईन सराव चाचणीया परीक्षा प्रकारामध्ये, आपण चार पर्यायी बटणापैकी कोणतेही एक बटण दाबून प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. आपले उत्तर बरोबर असेल तर हिरव्या रंगाने दाखवले जाईल. आपले उत्तर चूक असल्यास लाल रंगाने दाखवले जाईल व बरोबर उत्तर हिरव्या रंगाने दाखवले जाईल.२. ऑनलाईन वेळ चाचणीएकूण २० प्रश्नांची चाचणी सोडविण्यासाठी १२ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.


तुमच्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात परीक्षा कालवधीची गणना (उर्वरित वेळ) दाखवली जाईल. जेव्हा परीक्षाचा कालवधी समाप्त होईल तेव्हा परीक्षाचा निकाल पाहण्यासाठी सूचना दाखविण्यात येईल.


स्क्रीनच्या उजवीकडे “प्रश्नपत्रिका स्थिती” बटण आहे. ते आपणास प्रश्नपत्रिका स्थिती दाखवते.


प्रत्येक प्रश्नांची स्थिती खालील पैकी एक असेल:-


१. तुम्ही या प्रश्नांचे (अ) उत्तर दिलेले नाही.


२. तुम्ही या प्रश्नांचे (उ) उत्तर दिलेले आहे.


३. आपण प्रश्नाचे (पु) उत्तर दिलेले आहे परंतु पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेले आहे.ऑफ लाइन वापराबाबत :हे ऍप्लिकेशन आपण ऑफलाइन पण वापरू शकता. यामध्ये आपण पूर्वी सराव केलेले सर्व प्रश्न संच उपलब्ध असतील.Application Description In EnglishSpardha Pariksha Mantrais an android application developed to improve your competitive examination skills in various sections like Current Affairs, History, General Science, Geography, Agriculture, Aptitude, GK and political science. Our team ensures you get the best possible content about competitive examination skills.


This application is developed for youths who are preparing for competitive examination like MPSC, UPSC, LIC AAO, Bank PO/CLERK, SBI PO/CLERK and IBPS PO,AO. This application allows you to practice for competitive exams in two modes.


1. Practice Test


2. Time Trial Test


InPractice Testmode, you can answer the question by pressing any of the four option buttons. If your answer is correct it is highlighted with green color. If your answer is wrong it’s highlighted with red color and correct answer highlighted with green color.


InTime Trial Testmode, you get the feel of real online examination with approximately all the features. In this you can mark status of each of the questions numbered like


1. You have not answered the question (NA).


2. You have answered the question (A).


3. You have answered the question but marked it for review (R).


You can use question status panel to go to that numbered question directly.Offline Mode:You can use this application in offline mode also. The test sets your practiced previously are available in offline mode.


Keywords: mpsc,upsc,psi,sti GK MCQ, General Knowledge, Current GK, Current Affairs MCQ, History MCQ, General Science MCQ, Geography mcq, Agriculture MCQ, Aptitude MCQ, and political science MCQ,Competitive Exams MCQ, GK Questions, Answers India, and Competitive quiz,Online Test, LIC AAO, Bank PO/CLERK, SBI PO/CLERK and IBPS PO, Agriculture officer, Agriculture MPSC, UPSC, Civil Services, PSI, STI ,sales tax officer, Police Examination, Railway Exam.स्पर्धा परीक्षा मंत्र हे एक मराठी अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे. हे चालू घडामोडी, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, कृषी, अंकगणित, सामान्य ज्ञान, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विविध भागातील आपले स्पर्धात्मक परीक्षा कौशल्य सुधारण्यासाठी काम करते. हे ऍप्लिकेशन विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे.


आम्ही दररोज प्रत्येक विभागात नविन प्रश्न संच अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून हे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा.


आम्ही स्पर्धात्मक परीक्षा कौशल्यबद्दल शक्य तितकी सर्वोत्कृष्ट सामग्री देण्याचा प्रयत्न करू.


स्पर्धा परीक्षा मंत्रमध्ये दोन परीक्षा प्रकार आहेत.


1


. ऑनलाईन सराव चाचणी


2


. ऑनलाईन वेळ चाचणी1


. ऑनलाईन सराव चाचणी


या परीक्षा प्रकारामध्ये, आपण चार पर्यायी बटणापैकी कोणतेही एक बटण दाबून प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. आपले उत्तर बरोबर असेल तर हिरव्या रंगाने दाखवले जाईल. आपले उत्तर चूक असल्यास लाल रंगाने दाखवले जाईल व बरोबर उत्तर हिरव्या रंगाने दाखवले जाईल.2


. ऑनलाईन वेळ चाचणी


एकूण 20 प्रश्नांची चाचणी सोडविण्यासाठी 12 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.


तुमच्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात परीक्षा कालवधीची गणना (उर्वरित वेळ) दाखवली जाईल. जेव्हा परीक्षाचा कालवधी समाप्त होईल तेव्हा परीक्षाचा निकाल पाहण्यासाठी सूचना दाखविण्यात येईल.


स्क्रीनच्या उजवीकडे "प्रश्नपत्रिका स्थिती"बटण आहे. ते आपणास प्रश्नपत्रिका स्थिती दाखवते.


प्रत्येक प्रश्नांची स्थिती खालील पैकी एक असेल : -


1


. तुम्ही या प्रश्नांचे (अ) उत्तर दिलेले नाही.


2


. तुम्ही या प्रश्नांचे (उ) उत्तर दिलेले आहे.


3


. आपण प्रश्नाचे (पु) उत्तर दिलेले आहे परंतु पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेले आहे.ऑफ लाइन वापराबाबत :


हे ऍप्लिकेशन आपण ऑफलाइन पण वापरू शकता. यामध्ये आपण पूर्वी सराव केलेले सर्व प्रश्न संच उपलब्ध असतील.


영어응용 프로그램 설명Spardha Pariksha 만트라 시사, 역사, 일반 과​​학, 지리, 농업, 적성, GK 정치학 등 다양한 부분에서 경쟁 시험 능력을 향상시키기 위해 개발 된 안드로이드 응용 프로그램입니다. 우리 팀은 당신이 경쟁 시험 능력에 대한 최상의 콘텐츠를 보장합니다.


이 응용 프로그램은 MPSC, UPSC, LIC AAO, 은행 PO / CLERK, SBI PO / 서기 IBPS PO, AO 같은 경쟁 시험을 준비하는 청소년을 위해 개발


. 이 응용 프로그램은 두 가지 모드에서 경쟁 시험을 연습 할 수 있습니다. 1


. 연습 시험은 2


. 타임 트라이얼 테스트가연습 테스트 모드를


, 당신은 네 개의 옵션 단추 중 하나를 눌러 질문에 응답 할 수 있습니다. 당신의 대답이 올 경우는 녹색으로 강조 표시됩니다. 당신의 대답이 틀린 경우 그것은 붉은 색과 녹색으로 강조 정답을 강조하는 것.타임 트라이얼 테스트 모드


, 당신은 약의 모든 기능을 실제 온라인 시험의 느낌을 얻을. 이것으로 당신은 같은 번호의 질문의 각각의 상태가 1


표시 할 수 있습니다. 당신은 질문 (NA)가. 2


대답하지 않았습니다. 당신은 질문이 (가) 대답했다. 3


. .. 당신은 질문에 대답 만 검토 (R)을 위해 표시 한 당신이 직접 그 번호가 질문에 가고 질문 상태 패널을 사용하여


는오프라인 모드


:


당신은 또한 오프라인 모드에서이 응용 프로그램을 사용할 수 있습니다. 시험은 실시 이전에 오프라인 모드에서 사용할 수있는 설정합니다.


키워드 : MPSC, UPSC, PSI, STI GK MCQ, 일반 지식, 현재 GK, 시사 MCQ, 역사 MCQ, 일반 과​​학 MCQ, 지리 MCQ, 농업 MCQ, 적성 MCQ, 정치학 MCQ, 경쟁 시험 MCQ, GK 질문, 답변 인도, 경쟁 퀴즈, 온라인 테스트, LIC AAO, 은행 PO / CLERK, SBI PO / 서기 IBPS PO, 농업 경관, 농업 MPSC, UPSC, 시민 서비스, PSI, STI, 판매 세금 장교, 경찰 시험, 철도 시험 .

Spardha Pariksha Mantra - 버전 1.6.3

(07-03-2022)
다른 버전들
뭐가 새롭나नवीन प्रश्न संच-०१/०१/२०१४१. चालू घडामोडी प्रश्न संच (०१)२. भारतीय इतिहास प्रश्न संच (०१)नवीन प्रश्न संच-२८/१२/२०१३१. भूगोल प्रश्न संच (०१)२. मराठी प्रश्न संच (०१)३. इंग्रजी प्रश्न संच (०१)नवीन प्रश्न संच-२२/१२/२०१३१. अंकगणित प्रश्न संच (०१)२. नागरिकशास्त्र प्रश्न संच (०१)३. भारतीय इतिहास प्रश्न संच (०१)स्पर्धा परीक्षा मंत्र आवृत्ती १.११. इंग्रजी विषयाच्या प्रश्न संचांचा समावेश.२. महत्वाच्या वेबसाईट लिंक्स चा समावेश३. परफार्मंस सुधारणा४. ग्राफिकल युजर इंटरफेस सुधारणा

아직 평가나 리뷰가 없습니다! 첫 번째로 남겨 보세요

-
0 Reviews
5
4
3
2
1
Info Trust Icon
좋은 앱임을 보장합니다이 어플리케이션은 바이러스,멀웨어와 기타 악의적인 공격에 대한 보안 시험을 통과하였으며 어떠한 위험요소도 포함되어 있지 않습니다.

Spardha Pariksha Mantra - APK 정보

APK 버전: 1.6.3패키지: com.exam.spardhapariksha_mr
안드로이드 호환: 5.1+ (Lollipop)
개발자:Spardha Live권한:7
이름: Spardha Pariksha Mantra크기: 13.5 MB다운로드: 5버전 : 1.6.3출시 날짜: 2022-03-07 18:46:37최소 스크린: SMALL지원되는 CPU:
패키지 ID: com.exam.spardhapariksha_mrSHA1 서명: 66:69:67:31:56:50:E0:AF:94:76:7B:43:D1:AC:A3:E0:CB:88:27:16개발자 (CN): R.A Vetal단체 (O): 로컬 (L): Osmanabad나라 (C): IN주/시 (ST): MH

Spardha Pariksha Mantra의 최신 버전

1.6.3Trust Icon Versions
7/3/2022
5 다운로드13.5 MB 크기
다운로드

다른 버전들

1.6.1Trust Icon Versions
4/12/2020
5 다운로드5.5 MB 크기
다운로드
1.6.0Trust Icon Versions
23/11/2020
5 다운로드5.5 MB 크기
다운로드
1.5.1Trust Icon Versions
10/12/2019
5 다운로드6 MB 크기
다운로드
1.4.0Trust Icon Versions
29/8/2018
5 다운로드4 MB 크기
다운로드
1.1Trust Icon Versions
3/1/2014
5 다운로드936.5 kB 크기
다운로드